होळी वर मराठी निबंध.
होळी एक असा सण आहे जो खूप आनंदाने आणि उत्साहाने संपूर्ण भारतात साजरा केला जातो. आणि ह्याच होळीच्या निमित्ताने आज Marathi Niaband आपल्या साठी होळी हा मरठी निबंध घेऊन आला आहे, तर हा होळी वर निबंध आपल्यांना आवडेल, तर चला निबंधा ला सुरवात करू या.होळी
भारत एक मोठा देश आहे आणि भारता मदे खूप जाती-धर्मा चे लोग राहतात, आणि त्या मुलेच भारता मदे वर्ष भरात खूप सारे सण साजरे केले जातात. त्यामदला एक सण म्हणजेच होळी चा सण. होळी चा सण हिंदू धर्मा मधला एक मुख्य सण मानला जातो.होळी ला होळी पोर्णिमा आणि रंगांचा सण हि म्हंटल जाते, होळी चा हा सण पूर्ण भारतात खूपच आनंदाने आणि उत्साहाने बनवला जातो, लहान मुळे तर होळी सुरु होण्या पासून ते होळी च्या संपे पर्यंत खूप उत्साहाने होळी खेळतात आणि भरपूर मज्या करतात.
होळी सुरु होण्या आदिच आम्ही होळी खेळायला सुरवात करतो, आम्हाला एक दुसर्या वर पाणी आणि रंग टाक्याला खूप मज्या येते, आणि घरी भिजून गेल्या वर ओरडा हि पडतो. होळी आली कि घरी पुरण पोळी बनवली जाते आणि हि पुरण पोळी सगळ्यान सारखीच मला हि खूप आवडते.
प्रतेक गावात शहरात होळी दर वर्षी बनवली जाते, आणि म्हणूनच प्रत्येक ठिकाणी होळी ची जागा ठरलेली असते. ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्याला होळी चा माळ असे म्हंटल जाते.
जिथे होळीचा माळ असतो तिथे एक छोटा खड्डा तयार केला जातो, तयार केलेल्या खड्डया मदे झाडाची एक फांदी लावली जाते आणि त्या फांदिला लागून लकड गोल अशी जमा केली जातात अशी होळी तयार केली जाते.
तयार केलेल्या होळीला पुरण पोळी चे नैवेद्य दिले जाते, आणि होळी ची पूजा केली जाते. मग हि होळी पेटवतात आणि होळी भवती गोल चक्कर मारत सगळे गाणी म्हणत नाचतात. असे सांगतात कि होळीच्या ह्या आगी मदे सर्व वाईट गोष्टीनचा अंत होतो.
होळी हा सण खूप आदि पासून साजरा केला जातो, होळीच्या या सणाला सुरवात कशी झाली ह्या वर फारस्या गोष्टी सांगितल्या जातात. होळी इतका जुना सण आहे कि होळीच्या सणाचा उलेख आपल्यांना पौराणिक पुस्तकान मदे बगायला मिळतो.
दर वर्षी होळी फाल्गुन महिन्या च्या पोर्निमाला बनवली जाते आणि म्हणूच होळी ला होळी पोर्णिमा हि म्हंटले जाते. होळी चा दुसरा दिवस म्हणजे रंग पंचमी किवा ह्याला धुलीवंद हि म्हणतात, ह्या दिवशी सगळे एक मेकांना रंग लावतात आणि होळी आनंदाने साजरा करतात. होळी रंग लाऊन साजरा करतात म्हणून होळीला रंगांचा उत्सव हि म्हणतात.
तर असा हा होळीचा सण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. मला हा होळीचा सण खूप आवडतो.
तर मित्रांनो तुम्ही होळी कशी साजरा करतात आणि होळी मदली कोणती गोष्ट तुम्हाला आवडते ते आम्हला खाली comment करून कालवा.
होळी वर हा मराठी निबंध कोण आणि कुठे वापरला जाऊ शकतो?
- होळी वर हा मराठी निबंध कोनीहि शाळेत शिकत असलेला वीद्यार्थी आपल्या अभ्यासासाठी वापरू शकतो.
- हा मराठी निबंद पहिली तो बारावी (१ ते १२वी ) चे विद्यार्थी वापरू शकतात.
हा मराठी निबंद ह्या विषयावर हि वापरला जाऊ शकतो.
- होळी रंगांचा सण.
- रंग पंचमी वर मराठी निबंध.
- धुलीवंदन वर मराठी निबंध.
- माजा आवडता सण होळी.
- होळी सण वर माहिती.
धन्यवाद
12 टिप्पण्या
Khup chan
उत्तर द्याहटवाThank You :)
हटवाBarone Marathi lihita yet nahi 😝😝😛😛😜😜😠😠😡😡💩💩💩💩
उत्तर द्याहटवाOk, Thanks. I will try better.
हटवाThank You :)
उत्तर द्याहटवाMala Diwali var nibandh Pahije 2 tasachya nantr aani changla pahije
उत्तर द्याहटवाDiwali war marathi nibandh aplya hya website war uplabdha ahe, search bar made search kara.
हटवाGud eassay
उत्तर द्याहटवा
हटवाThank you :)
Thank you
उत्तर द्याहटवाWelcome :)
हटवाHi
उत्तर द्याहटवा