नमस्कार मित्रांनो आज मराठी निबंध आपल्या साठी दिवाळी निबंध मराठी मदे घेऊन आला आहे, हा दिवाळी वर मराठी निबंध आपल्यांना नक्की आवडेल अशी आशा आहे.
तर चला मित्रांनो दिवाळी या निबंधाला सुरवात करूया.
दिवाळी | दीपावली
आपला भारत देश हा एक खूप मोठा देश आहे आणि आपल्या देशात सर्व प्रकारच्या जाती धर्माची लोक राहतात, आणि पूर्ण वर्षभर संपूर्ण भारता मदे कुठला न कुठला सण साजरा केला जातो त्यामधला एक सण म्हणजे दिवाळी.
दिवाळी किंव्हा दीपावली हा हिंदू धर्माचा एक मुख्य सण आहे. दिवाळी हा सण संपर्ण भारता मदे खूप उत्साह ने व आनंदाने साजरा केला जातो. दिवाळी हा एक असा सण आहे जो सर्व जाती धर्मा ची लोक कोणते हि मतभेद न पाळता पूर्ण भारत भर साजरा करतात.
दिवाळी हा सण हिंदू धर्माचा एक महत्वाचा सण मनाला जातो, आणि दीपावलीच्या ह्या सणाला खूप उत्साहाने साजरे केले जाते. दिवाळी हा लहान मुलांचा खूप आवडता सण आहे कारण दिवाळीला सर्व शाळेला सुट्टी असते.
ह्या सुट्टी मदे मुल दिवाळी मदे खूप मज्या करतात दिवाळी येण्या आदी सर्व लोक आपल्या घरांची साफ सफाई करून घरांना एकदम नवे से बनवतात, दिवाळी मिमित्त मुलांना नवीन कपडे, फटाके आणून दिले जातात अनीत हे एक मुख्य कारण आहे ज्या मुळे लहान मुलांना दिवाळी चा हा सण इतका प्रिय आहे.
दिवाळी हा प्रकाशा चा सण आहे, दिवाळी मदे सर्व घरांना मदे दिवे लावले जातात घरांना लाईट ने सजवले जात आणि घरा बाहेर सुंदर आकाश कंदील लावले जाते. दिवाळीला म्हणूनच प्रकाशाचा सण सुद्धा म्हंटल जाते.
दिवाळीला माजी ताई घरा बाहेर सुंदर रांगोळी काढते तसेच दिवाळी निमित्त सर्वा घरांना मदे फराळ बनवला जातो. चकल्या, करंज्या, चिवडा आणि लाडूचा फराळ आम्ही आमच्या सर्व शेजार्यांना देतो व ते हि आम्हाला त्यांचा फराळ आम्हाला देतात.
आम्ही दिवाळी मदे खूप मज्या करतो खूप फटाके फोडतो, संध्याकाळी लक्षुमी पूजन करतो आणि भाऊ बिजेला ती मला ओवाळते व मी तिला भेट वस्तू देतो.
एकूणच दिवली हा सण खूप उत्साह ने व आनंदाने संपूर्ण भारता साजरा केला जातो आणि मला दिवाळीचा हा सण खूप खूप आवडतो.
धन्यवाद
तर मित्रांनो तुम्हाला दिवाळीचा हा सण आवडतो का? आणि तो का आवडतो ते आम्हाला नक्की comment करून सांगा.
#Note
दिवाळी हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९,१० वी ची मुले आपल्या अभ्यासाठी वापरू शकतात.
तसेच दिवाळी वर हा मराठी निबंध आंपण कळील दिलेल्या विषयांवर सुद्धा वापरू शकतात.
- दीपावली मराठी निबंध.
- दिवाळी वर मराठी निबंध.
- मी साजरा केलेला सण दिवाळी मरठी निबंध.
- माझा आवडता सण दिवाळी.
तर मित्रांनो दिवाळी हा मराठी निबंध आपल्यांना कसा वाटला आणि तुम्हाला मराठी भषे मदे इतर कुटला हि निबंध हवा असेल तर आम्हाला काळी comment करून सांगा. धन्यवाद.
0 टिप्पण्या